Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रkiran Mane : अभिनेते किरण माने यांचा ठाकरे गटात प्रवेश, हातात शिवबंधन...

kiran Mane : अभिनेते किरण माने यांचा ठाकरे गटात प्रवेश, हातात शिवबंधन बांधत सांगितलं राजकारणातील प्रवेशाचं कारण

kiran Mane : अभिनेते किरण माने यांचा ठाकरे गटात प्रवेश, हातात शिवबंधन बांधत सांगितलं राजकारणातील प्रवेशाचं कारण

[ad_1]

Kiran Mane Join Shiv Sena UBT:  सोशल मीडियावर राजकीय पोस्ट तसेच  राजकीय  वक्तव्यामुळे चर्चेत असणारे, मराठी बिग बॉसमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेले मराठमोळे अभिनेते किरण माने यांनी आज शिवसेना उद्धव ठाकरे (Shiv sena Uddhav Thackeray)  गटात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून किरण माने राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी हातात शिवबंधन बांधत मशाल हाती घेतली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments