Kim Kardashian: किम कादर्शियनने गणेशाच्या मूर्तीसोबत काढला वादग्रस्त फोटो, ट्रोल होताच केला डिलीट

0
4
Kim Kardashian: किम कादर्शियनने गणेशाच्या मूर्तीसोबत काढला वादग्रस्त फोटो, ट्रोल होताच केला डिलीट


नेटकऱ्यांनी केले ट्रोल

किमने शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने या फोटोवर कमेंट करत लिहिले की, ती अमेरिकन आहे आणि गणपतीसोबत अशी पोज देत आहे. त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा नसला तरी भारतीयांसाठी हा श्रद्धेचा प्रश्न आहे अशी संतप्त कमेंट केली आहे. दुसऱ्या एका युजरने किमच्या शेवटच्या पोस्टवर लिहिलं, “मी स्वाइप केले पण आता तो फोटो नाही. कदाचित किमने तो फोटो डिलिट करुन टाकला आहे” असे म्हटले. हा वाद वाढत असल्याचे पाहून किम कार्दशियनने तात्काळ ही पोस्ट डिलीट केली.



Source link