Kim Jong un : उत्तर कोरियाचा हुकूमशहा विध्वंस करण्याच्या तयारीत, आत्मघातकी ड्रोन बनवण्याचे दिले आदेश

0
23
Kim Jong un : उत्तर कोरियाचा हुकूमशहा विध्वंस करण्याच्या तयारीत, आत्मघातकी ड्रोन बनवण्याचे दिले आदेश

Kim Jong Un News: उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांनी मोठ्या प्रमाणात आत्मघातकी ड्रोन तयार करण्याचे आदेश दिले आहेत. अलीकडेच किम यांनी ड्रोनची चाचणी पाहिली आहे. उत्तर कोरियाकडून प्रथमच ऑगस्टमध्ये हे ड्रोन समोर आणले गेले. उत्तर कोरियाने हे तंत्रज्ञान रशियाकडून घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही.

Source link