Thursday, September 10, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबई मेट्रो ३ च्या बीकेसी स्थानकात आग आणि धुराचे लोट; मेट्रोची सेवा...

मुंबई मेट्रो ३ च्या बीकेसी स्थानकात आग आणि धुराचे लोट; मेट्रोची सेवा तात्पुरती बंद

[ad_1]

Metro 3 BKC station fire : नव्यानं सुरू झालेल्या मुंबई मेट्रो ३ मार्गावरील बीकेसी स्थानकावर आग लागल्यानं मेट्रो सेवा आज ठप्प झाली. मेट्रो ३ मार्गावर अपघाताची ही दुसरी घटना आहे. याआधी शनिवारी तांत्रिक बिघाडामुळं सुमारे तासभर प्रवाशांना अंडरग्राउंड स्थानकात अडकून पडावं लागलं होतं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments