Wednesday, August 26, 2026
Homeक्रीडाKho Kho World Cup : प्रियांका इंगळेच्या संघानं इतिहास घडवला, भारताच्या महिला...

Kho Kho World Cup : प्रियांका इंगळेच्या संघानं इतिहास घडवला, भारताच्या महिला संघानं खो-खो वर्ल्डकप जिंकला

Kho Kho World Cup : प्रियांका इंगळेच्या संघानं इतिहास घडवला, भारताच्या महिला संघानं खो-खो वर्ल्डकप जिंकला

[ad_1]

Kho Kho World Cup 2025 : भारताच्या महिला संघाने खो-खो वर्ल्डकप जिंकला आहे. भारतीय महिला संघाने नेपाळचा ७८-४० असा पराभव करून इतिहास घडवला. सुरुवातीपासूनच भारतीय महिला खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघाला थक्क केले. प्रियांका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारताने विजेतेपदावर कब्जा केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments