Kho Gaye Hum Kahan Review: सोशल मीडियाच्या दुनियेत अडकलेल्या मित्रांची कथा

0
20
Kho Gaye Hum Kahan Review: सोशल मीडियाच्या दुनियेत अडकलेल्या मित्रांची कथा


आजकाल ओटीटीवर वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे आणि सीरिज प्रदर्शित होत असल्याचे आपण पाहातो. त्यामध्ये सोशल मीडियाशी संबंधीत असलेल्या मित्रांची कथा दाखवणारा ‘खो गए हम कहा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता या चित्रपटाची कथा काय आहे? चला जाणून घेऊया…



Source link