Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनKharach Ticha Kay Chukla: 'खरंच तिचं काय चुकलं?' मालिकेत श्रेयस अग्निहोत्रीची एण्ट्री,...

Kharach Ticha Kay Chukla: ‘खरंच तिचं काय चुकलं?’ मालिकेत श्रेयस अग्निहोत्रीची एण्ट्री, मालिकेत नवे वळण

Kharach Ticha Kay Chukla: ‘खरंच तिचं काय चुकलं?’ मालिकेत श्रेयस अग्निहोत्रीची एण्ट्री, मालिकेत नवे वळण

[ad_1]

प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी छोट्या पडद्यावर अनेक वेगवेगळ्या मालिका प्रदर्शित होतात. त्यामध्ये काही मालिका या धार्मिक असतात, काही मालिकांमध्ये लव्हस्टोरी दाखवण्यात येते तर काही मालिका या रहस्यमय असतात. सध्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘खरंच तिचं काय चुकलं?’ ही रहस्यमय मालिका चर्चेत आहे. या मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे. ती म्हणजे श्रेयस अग्निहोत्रीची. आता ही भूमिका कोणता अभिनेता साकारणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments