KBC 16: ३ लाख २० हजार रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती आहे का?

0
1
KBC 16: ३ लाख २० हजार रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती आहे का?


काय होता प्रश्न?

कौन बनेगा करोडपती १६ मध्ये सिमरनला ३ लाख २० हजार रुपयांसाठी प्रश्न विचारण्यात आला होता. कोलंबियामध्ये २०११ मध्ये कोणाच्या उत्पादन केंद्रांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला होता? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासाठी A. व्हीट, B. कॉफी, C. चहा, D. साखर असे पर्याय देण्यात आले होते. सिमरनलाही या प्रश्नाचं उत्तर माहित होतं, पण तिला खात्री देता आली नाही. या प्रश्नाचे अचूक उत्तर होते B. कॉफी. गोंधळलेल्या अवस्थेत तिने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.



Source link