KBC 16: ५० लाखांच्या ‘या’ प्रश्नावर स्पर्धक सुधीर कुमारने सोडला खेळ! तुम्हाला माहितीये का याचं उत्तर?

0
18
KBC 16: ५० लाखांच्या ‘या’ प्रश्नावर स्पर्धक सुधीर कुमारने सोडला खेळ! तुम्हाला माहितीये का याचं उत्तर?

बराच विचार केल्यानंतर, सुधीर कुमार यांनी पर्याय बी निवडून बरोबर उत्तर दिले. यासाठी त्याने ६,४०,००० रुपये जिंकले. या खेळामध्ये १२,५०,००० रुपये जिंकल्यानंतर बिग बींनी त्याचे कौतुक केले आणि म्हणाले, ‘तुम्ही जिथून शिक्षण घेतले, त्या ठिकाणाला आम्हीही सलाम करतो. हे प्रश्न खूपच कठीण होते.’ यानंतर अमिताभ बच्चन यांनी सुधीर कुमार याच्या वडिलांचे अभिनंदन केले आणि त्यांची सर्व स्वप्ने आता पूर्ण होतील, असे सांगितले.

Source link