KBC 16 : अवघ्या ११ वर्षांचा अर्जुन लखपती बनला; बिस्कीटाशी संबंधित प्रश्नावर अडकला! तुम्हाला माहितीय का उत्तर?

0
12
KBC 16 : अवघ्या ११ वर्षांचा अर्जुन लखपती बनला; बिस्कीटाशी संबंधित प्रश्नावर अडकला! तुम्हाला माहितीय का उत्तर?

Kaun Banega Crorepati Season 16 : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध क्वीझ शो ‘कौन बनेगा करोड़पती १६’ आता नवीन रूपात दाखल झाला आहे. ‘केबीसी १६ ज्युनिअर’ अशा नावाने हा शो ४ नोव्हेंबरपासून छोट्या स्पर्धकांसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा खास शो सुरू होताच सगळ्यांना आवडला आहे. या शोमध्ये ९ ते १२ वर्षे वयोगटातील १० बालकं सहभागी झाली आहेत. यामध्ये छत्तीसगडच्या अर्जुन अग्रवालने हॉट सीटवर बसून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

Source link