KBC 16: देवीयों और सज्जनो… ‘कौन बनेगा करोडपती १६’च्या सेटवर परतले महानायक अमिताभ बच्चन! शेअर केला फोटो

0
21
KBC 16: देवीयों और सज्जनो… ‘कौन बनेगा करोडपती १६’च्या सेटवर परतले महानायक अमिताभ बच्चन! शेअर केला फोटो

अमिताभ बच्चन झालेले भावूक!

गेल्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन म्हणाले होते की, ‘या सीझनमध्ये मी या स्टेजवरून शेवटचं गुडनाईट, शुभ रात्री, अलविदा म्हणणार आहे…’ हे बोलताना अमिताभ बच्चन भावूक झाले होते. अमिताभ यांच्या या बोलण्यावरून चाहत्यांना अंदाज आला होता की, कदाचित अमिताभ यापुढे केबीसी होस्ट करणार नाहीत. मात्र, अमिताभ आता पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी हा शो होस्ट करणार आहेत.

Source link