सध्या कौन बनेगा करोडपतीमध्ये फॅमिली विक पाहायला मिळत आहे. या वीकमध्ये स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबासोबत प्रश्नांची उत्तरे देण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पैसे जिंकण्याची संधी त्यांना शोमध्ये देण्यात आली आहे.