Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनKBC 15: ५० लाख रुपयांसाठी विचारलेल्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती आहे...

KBC 15: ५० लाख रुपयांसाठी विचारलेल्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती आहे का?

KBC 15: ५० लाख रुपयांसाठी विचारलेल्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती आहे का?

[ad_1]

काय होता ५० लाख रुपयांसाठीचा प्रश्न?

खालीलपैकी कोणत्या सांगितकाराने पंडित नेहरूंच्या ट्रीस्ट विथ डेस्टिनी स्पीचसाठी केलेल्या कामासाठी ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता? असा प्रश्न ५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आला होता. त्यांना या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी फोन अ फ्रेंड ही लाइफलाइन वापरली. मात्र, त्यांना याचा काही उपयोग झाला नाही. अखेर योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नाचे योग्य उत्तर D. तेड नश असे आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments