Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनKBC 15: २५ लाख रुपये घेऊन सुहाना आणि अगस्त्यने सोडला खेळ! काय...

KBC 15: २५ लाख रुपये घेऊन सुहाना आणि अगस्त्यने सोडला खेळ! काय होते शेवटच्या प्रश्नाचे उत्तर? वाचा…

KBC 15: २५ लाख रुपये घेऊन सुहाना आणि अगस्त्यने सोडला खेळ! काय होते शेवटच्या प्रश्नाचे उत्तर? वाचा…

[ad_1]

KBC 15 Latest Update: छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती‘चा १५वा सीझन आता अंतिम टप्प्याच्या दिशेने प्रवास करत आहे. दरम्यान या क्विझ शोमध्ये अनेक सेलिब्रिटी देखील भाग घेताना दिसतात. नुकताच प्रसारित झालेला ‘केबीसी १५’चा एपिसोड अमिताभ बच्चन यांच्यासाठी खूप खास होता. या भागामध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि शाहरुख खानची लेक सुहाना खान सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत ‘द आर्चीज’ चित्रपटाची टीमदेखील होती. तर, दिग्दर्शिका झोया अख्तर देखील या खेळात आली होती. त्यांचा ‘द आर्चीज’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments