Katrina Kaif: कतरिना कैफने रात्री 2 वाजता आलिया भट्टला मेसेज करून का मागितली मदत? वाचा काय झालं

0
21
Katrina Kaif: कतरिना कैफने रात्री 2 वाजता आलिया भट्टला मेसेज करून का मागितली मदत? वाचा काय झालं

आलिया आणि कतरिना शोमध्ये गेल्या एकत्र

आलिया भट्ट आणि कतरिना कैफ एकदा बीएफएफ विथ वोग शोमध्ये एकत्र गेल्या होत्या. यावेळी दोघांनीही आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच्या मैत्रीबद्दल मोकळेपणाने वक्तव्य केले. दरम्यान, कतरिनाने सांगितले की, एकदा तिने रात्री 2-3 च्या सुमारास आलिया भट्टला मेसेज केला आणि इन्स्टाग्रामशी संबंधित प्रश्न विचारत मदत मागितली होती.

Source link