Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनKareena Kapoor Khan: वर्षाच्या ‘या’ महिन्यांमध्ये करीना आणि सैफ अली खान कामच...

Kareena Kapoor Khan: वर्षाच्या ‘या’ महिन्यांमध्ये करीना आणि सैफ अली खान कामच करत नाहीत! कारण ऐकलंत का?

Kareena Kapoor Khan: वर्षाच्या ‘या’ महिन्यांमध्ये करीना आणि सैफ अली खान कामच करत नाहीत! कारण ऐकलंत का?

[ad_1]

मीडिया रिपोर्टनुसार, नुकतेच करीना कपूर खानने एका मुलाखतीत सांगितले की, ती आणि तिचा पती सैफ दरवर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान कोणत्याही प्रोजेक्टचे शूटिंग करत नाहीत. यामागे त्यांनी एक खास कारण सांगितले आहे. अभिनेत्रीने करीना कपूर काह्न हिने म्हटले की, जेव्हा ती शूटिंगमध्ये व्यस्त असते, तेव्हा तिचा पती अर्थात अभिनेता सैफ अली खान हा तैमूर आणि जेह यांची घरी काळजी घेतो. तर, सैफ कामात व्यस्त असताना करीना आपल्या मुलांसोबत वेळ घालवते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments