Kareena Kapoor: ‘कुर्बान’मधील सैफसोबतच्या सेक्स सीनविषयी करीनाने सोडले मौन

0
13
Kareena Kapoor: ‘कुर्बान’मधील सैफसोबतच्या सेक्स सीनविषयी करीनाने सोडले मौन

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान लग्नापूर्वी अनेक वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. ते लिवइन रिलेशनशीपमध्ये राहात होते. आज दोघेही बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले. पण त्यांचा ‘कुर्बान’ चित्रपटातील सेक्स सीन विशेष गाजला होता. आता करीनाने या सीनविषयी वक्तव्य केले आहे.

Source link