
पुढे करीना म्हणाली की, ‘सत्य तर हे आहे की उर्फी तिला हवं ते करत असते आणि हिच खरी फॅशन आहे. जेव्हा तुम्ही बिनधास्त असता तेव्हा अगदी सहज असे कपडे घालून सर्वांसमोर येता. मला तिचा आत्मविश्वास आवडतो. मी स्वत: एक अशी मुलगी आहे जिचा स्व:तवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी उर्फीच्या आत्मविश्वासाची तारीफ करते. तिला माझा सलाम.’








