Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनKaran Johar Birthday: ‘या’ अभिनेत्रीवर जडला होता करण जोहरचा जीव; पण अधुरीच...

Karan Johar Birthday: ‘या’ अभिनेत्रीवर जडला होता करण जोहरचा जीव; पण अधुरीच राहिली प्रेमकहाणी!

[ad_1]

करण जोहर आणि ट्विंकल खन्ना हे बालपणापासूनच मित्र आहेत. दोघेही एकाच बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत होते. इतकेच नाही, तर करण जोहर जेव्हा ‘कुछ कुछ होता है’ बनवत होता, तेव्हा त्याने राणी मुखर्जीची म्हणजेच ‘टीना’ची भूमिका ट्विंकल खन्नाला ऑफर केली होती. पण, ट्विंकलने करण जोहरची ऑफर नाकारल्याने त्याचे मन दुखावले होते. यानंतर दोघांची ही प्रेमकहाणी अधुरीच राहिली. तर, ट्विंकल खन्ना हिने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत लग्नगाठ बांधली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments