
’83’ या चित्रपटात काम करतच अमियाने करिअरला सुरुवात केली आहे. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १९३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ’83’चित्रपटावर जेव्हा काम सुरु होते तेव्हा कबीर खानने अमिनासोबतचा फोटो शेअर केला होता आणि ती या चित्रपटासाठी काम करत असल्याचे सगळ्यांना सांगितले होते. अमियाला तिचे आयुष्य खासगी ठेवायला आवडते. तिने तिचे सोशल मीडिया अकाऊंट प्रायवेट ठेवले आहेत. तिला लाइमलाइट पासून लांब राहायला आवडते.








