Saturday, September 26, 2026
Homeक्रीडाKapil Dev : कपिल देव यांचे बीसीसीआयला साकडे! 'या' महान खेळाडूसाठी मागितली...

Kapil Dev : कपिल देव यांचे बीसीसीआयला साकडे! ‘या’ महान खेळाडूसाठी मागितली आर्थिक मदत

[ad_1]

Kapil Dev to BCCI : भारताचा माजी कर्णधार कपिल देव याने लंडनमध्ये ब्लड कॅन्सरची लढा देत असलेल्या माझी क्रिकेटपटू व भारताला १९८४ विश्वचषक मिळवून देणाऱ्या अंशुमन गायकवाडला आर्थिक मदत द्यावी यासाठी बीसीसीआयला विनंती केली आहे. कपिल देव म्हणाले, त्याच्या काळात भारतीय क्रिकेट बोर्डाकडे फारसे पैसे नव्हते. मात्र, बीसीसीआय आता आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे. भारतीय संघाने टी २० यशामुळे आपल्या माजी खेळाडूंना मदत करण्याचा बीसीसीआयने मार्ग शोधायला हवा, असे देखील देव म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments