Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनKantara Cast Accident: 'कांतारा'च्या कलाकारांचा भीषण अपघात, टीमची बसच उलटली

Kantara Cast Accident: ‘कांतारा’च्या कलाकारांचा भीषण अपघात, टीमची बसच उलटली

[ad_1]

‘कांतारा’ हा चित्रपट तुफान गाजला होता. या चित्रपटाच्या पुढच्या भागाचे चित्रीकरण सध्या कर्नाटकमध्ये सुरु आहे. या चित्रपटाच्या सेटवरुन एक वाईट बातमी समोर आली आहे. शूटींगच्या सेटवरुन परतणाऱ्या कलाकारांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ज्युनिअर कलाकारांना दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यामधील एक ज्युनिअर आर्टिस्टची प्रकृती गंभीर असल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments