Kangana Ranut: मिस्ट्री मॅनसोबत दिसली कंगना रणौत, हातहात पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल

0
22
Kangana Ranut: मिस्ट्री मॅनसोबत दिसली कंगना रणौत, हातहात पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल

काही वर्षांपूर्वी कंगना ब्रिटीश डॉक्टर निकोलस लाफर्डीला डेट करत होती. निकोलसला कंगनाशी लग्न करायचे होते. मात्र, त्यावेळी कंगनाचे वय केवळ २५ वर्षे होते आणि तिचे लक्ष करिअरवर केंद्रीत होते. तिचे निकोलसवर प्रेम होते. पण तिला लग्न करायचे नव्हते. त्यामुळे त्यांचा ब्रेकअप झाला. आता कंगनाच्या आयुष्यातील ही नवीन व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Source link