Kangana Ranaut: कंगना रणौतचा आणखी एक सिनेमा फ्लॉप? पहिल्याच दिवशी ‘तेजस’ची निराशाजनक कमाई

0
18
Kangana Ranaut: कंगना रणौतचा आणखी एक सिनेमा फ्लॉप? पहिल्याच दिवशी ‘तेजस’ची निराशाजनक कमाई

‘तेजस’ या चित्रपटात कंगनासोबत अंशुल चौहान, वरुण मित्रा, आशीष विद्यार्थी आणि विशाख नायर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तगडी स्टारकास्ट असूनही हा सिनेमा प्रेक्षकांना कुठेतरी कंटाळवाणा वाटतो. सर्वेश मारवाहने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

Source link