Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनKangana Ranaut : "प्रमोशनसाठीचा दिखावा", आलिया-रणबीरचं लग्न फेक? कंगना रनौतने साधला निशाणा

Kangana Ranaut : “प्रमोशनसाठीचा दिखावा”, आलिया-रणबीरचं लग्न फेक? कंगना रनौतने साधला निशाणा

[ad_1]

पुढे कंगनाने पोस्टमध्ये लिहिले की, “कोटुंबिक कार्यक्रमापासून सुनेला आणि नातीला वंचित ठेवलेलं सर्वांनी पाहिलं आहे. फक्त पैसे आणि प्रमोशनसाठी लग्न केले आहे. वडिलांच्या दबावामुळे त्यांनी लग्न केले आहे. या लग्नामुळे अभिनेत्याला एक सिनेमा मिळाला आहे. पण आता दोघेही या फेक लग्नापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता अभिनेत्याने पत्नी आणि लेकीकडे लक्ष देण्याची गरज आहे. हा भारत आहे. एकदा लग्न झाले की परिस्थिती बदलता येत नाही.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments