
[ad_1]
कंगनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत, ‘करोना काळापूर्वीच प्रेक्षकांची सिनेमागृहातील संख्या कमी होत चालली होती. करोना काळानंतर हा गंभीर विषय झाला आहे. अनेक चित्रपटगृहे बंद होत आहेत. अनेक ऑफर्स देऊन, मोफत तिकिटे वाटूनही प्रेक्षकांची संख्या कमी होत आहे. मी प्रेक्षकांना चित्रपट कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत जाऊन पाहण्याची विनंती करते. नाही तर हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये टिकू शकणार नाही’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
[ad_2]
Source link
