Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रKandivali Crime News : मुंबईत परप्रांतीयांचा धूडगूस, जय श्रीराम न म्हटल्याने मराठी...

Kandivali Crime News : मुंबईत परप्रांतीयांचा धूडगूस, जय श्रीराम न म्हटल्याने मराठी तरुणाला मारहाण

Kandivali Crime News : मुंबईत परप्रांतीयांचा धूडगूस, जय श्रीराम न म्हटल्याने मराठी तरुणाला मारहाण

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कांदिवलीच्या गोकुळनगर परिसरात परप्रांतीय टोळीच्या चार लोकांनी मराठी तरुणाला जय श्रीराम म्हणण्यास सांगितलं. परंतु यासाठी नकार देत आरोपींनी मराठी तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. आरोपींनी तरुणाला दगड, वीटा, लाकडी दांड्याने मारहाण केली असून या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपी सूरज तिवारी, रोशन मिश्रा, अरुण पांडे आणि राजेश मिश्रा अशी आरोपींची नावं असल्याची माहिती आहे. तर सिद्धार्थ किसन अंगुरे असं मारहाण झालेल्या मराठी तरुणाचं नाव आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या आधारावरून कांदिवली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments