Kamal Haasan: गेली ४० वर्षे रजनीकांतसोबत का काम केले नाही? कमल हासन यांनी सांगितले कारण

0
25
Kamal Haasan: गेली ४० वर्षे रजनीकांतसोबत का काम केले नाही? कमल हासन यांनी सांगितले कारण


कमल हासन यांच्या कामाविषयी

कमल हासन यांचा ‘इंडियन २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘इंडियन २’च्या हिंदी ट्रेलर लाँचप्रसंगी कमलने हिंदी प्रेक्षकांचे आभार मानले. कमलने १९८१ साली ‘एक दूजे के लिए’ या चित्रपटाद्वारे हिंदी इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. याविषयी बोलताना ते म्हणाले, “सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. मला वाटले की मी तामिळनाडूचा आहे आणि ही माझी जागा नाही. मी भारतीय आहे, असे तुम्ही मला ३५ वर्षांपूर्वी किंवा त्याहून अधिक वर्षांपूर्वी सांगितले. मी फक्त दक्षिण भारतीय अभिनेता होतो. पण तुम्ही मला भारतीय अभिनेता म्हणून स्वीकारले. त्यामुळे मी कायमच तुमचा आभारी आहे.”
वाचा: १२ वर्षांचं प्रेम आणि वाचवायला फक्त ५ तास, ‘विषय हार्ड’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित



Source link