Kalyan News : बॉयफ्रेंडने तलावात उडी मारली समजून गर्लफ्रेंडनंही स्वत:ला झोकून दिलं, मात्र मेला दुसराच तरुण

0
20
Kalyan News : बॉयफ्रेंडने तलावात उडी मारली समजून गर्लफ्रेंडनंही स्वत:ला झोकून दिलं, मात्र मेला दुसराच तरुण

आपल्या प्रियकरानेच तलावात उडी मारल्याचे समजून एका तरुणीनेही त्याच तलावात स्वत:ला झोकून दिले. एका धाडसी तरुणाने तिचा जीव वाचवला मात्र तलावात उडी मारणारा तरुण तिचा प्रियकर नसून दुसऱ्याच तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला होता. काही वेळाने तिचा प्रियकर देखील तिच्या समोर आल्याने तिचा गैरसमज दूर झाला. 

Source link