Kalki 2898 AD: दुसऱ्या दिवशी ‘कल्की 2898 एडी’च्या कमाईत घसरण, जाणून घ्या कमाई विषयी

0
14
Kalki 2898 AD: दुसऱ्या दिवशी ‘कल्की 2898 एडी’च्या कमाईत घसरण, जाणून घ्या कमाई विषयी


या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चित्रपटाच्या रिव्ह्यूबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटातील अभिनय, व्हीएफएक्स प्रेक्षकांना आवडत आहे. मात्र चित्रपटाची पटकथा थोडी कमकुवत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही चांगली कमाई केली आहे. मात्र, पहिल्या दिवसानुसार दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने थोडी कमी कमाई केल्याचे समोर आले आहे.



Source link