Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनKajol Devgan: "कमी शिकलेल्या राजकीय नेत्यांमुळे देशाची प्रगती मंदावली", काजोलचे वक्तव्य चर्चेत

Kajol Devgan: “कमी शिकलेल्या राजकीय नेत्यांमुळे देशाची प्रगती मंदावली”, काजोलचे वक्तव्य चर्चेत

Kajol Devgan: “कमी शिकलेल्या राजकीय नेत्यांमुळे देशाची प्रगती मंदावली”, काजोलचे वक्तव्य चर्चेत

[ad_1]

काजोलनं आपल्याकडील राजकारण्यांचं कमी शिक्षण आणि त्यांच्या दूरदृष्टीवर सवाल उपस्थित केले होते. तिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, “बदल, विशेषतः आपल्या भारतासारख्या देशात खूपच हळूवारपणे सुरु आहे. खूप हळू हळू बदल घडतोय. कारण आपण आपल्या परंपरा आणि विचार करण्याच्या प्रक्रियेत अडकून पडलो आहोत. याचे कारण शिक्षणही आहे. आपल्याजवळ असे राजकीय नेते आहेत ज्यांना चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. यांपैकी अनेक नेत्यांजवळ तर दूरदृष्टीचे नाही, मला वाटते ही दूरदृष्टी तुमच्यात शिक्षणामुळे येते. शिक्षणच तुम्हाला विविध परिप्रेक्षातून पाहण्याची संधी देते.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments