नव्या घरात प्रवेश करताना काजलने कुटुंबीयांना बोलावले आहे. घरात सर्वांसोबतचा एक फोटो तिने शेअर केला आहे. हे फोटो शेअर करत तिने ‘तुझ्यासोबत ही आनंदाची बातमी शेअर करताना माझ्या मनात अनेक भावना येत आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला आमच्या नव्या घराचा गृह प्रवेश झाला. ही प्रेमाची कमाई आहे. आम्हाला खूप आनंदल झाला’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.