Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनJunior Mehmood Cancer: कॅन्सरशी लढणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्याचा चेहराही ओळखू येईना! जॉनी लीव्हर...

Junior Mehmood Cancer: कॅन्सरशी लढणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्याचा चेहराही ओळखू येईना! जॉनी लीव्हर पोहोचले भेटीला

Junior Mehmood Cancer: कॅन्सरशी लढणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्याचा चेहराही ओळखू येईना! जॉनी लीव्हर पोहोचले भेटीला

[ad_1]

अभिनेते जॉनी लीव्हर यांनी ज्युनियर मेहमूद यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. जॉनी लीव्हर यांनी ही भेट झाल्यानंतर म्हटले की, ‘त्यांची प्रकृती खूपच खराब आहे आणि त्यांना ओळखणे कठीण झाले आहे.’ ज्युनियर मेहमूद यांच्या प्रकृतीबाबत, त्यांचे जवळचे मित्र सलाम काझी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, ‘ज्युनियर मेहमूद गेल्या २ महिन्यांपासून आजारी होते. सुरुवातीला आम्हाला वाटले की, नेहमीप्रमाणे तब्येतीची कुरबुर असेल. त्यातून ते बरेसुद्धा झाले. पण, नंतर अचानक त्यांचे वजन कमी होऊ लागले. आणि तेव्हाच कॅन्सरचे निदान झाले.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments