Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनJuhi Chawla Birthday: जुही चावलाने सलमानला लग्नासाठी दिला होता नकार, काय होते...

Juhi Chawla Birthday: जुही चावलाने सलमानला लग्नासाठी दिला होता नकार, काय होते कारण?

Juhi Chawla Birthday: जुही चावलाने सलमानला लग्नासाठी दिला होता नकार, काय होते कारण?

[ad_1]

अभिनेत्री जुही चावला ही ९०च्या दशकातील बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. ‘डर’, ‘कयामत से कयामत तक’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘इश्क’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून तिने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवला. जुहीने त्या काळात बॉलिवूडमधील प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केले होते. आज १३ नोव्हेंबर रोजी जुहीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या विषयी काही खास गोष्टी. एक काळ असा होता की बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा जुहीच्या प्रेमात पडला होता. पण जुहीने त्याला नकार दिला. त्यामागे काय कारण असेल? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments