Johnny Lever Birthday: जॉनी लीव्हर यांचं खरं नाव माहितीये का? वाचा ‘हे’ नाव मिळण्यामागचा रंजक किस्सा

0
17
Johnny Lever Birthday: जॉनी लीव्हर यांचं खरं नाव माहितीये का? वाचा ‘हे’ नाव मिळण्यामागचा रंजक किस्सा


Happy Birthday Johnny Lever: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध विनोदी अभिनेता जॉनी लीव्हर आज (१४ ऑगस्ट) आपला ६७वा वाढदिवस साजरा करत आहेत. जॉनी लीव्हर यांना भारतातील स्टँड-अप कॉमेडीचे प्रणेते मानले जाते. आपल्या दमदार विनोदी अभिनयाने त्यांनी नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्यांच्या अशा अनेक भूमिका आहेत, ज्या आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. अभिनेत्याचे खरे नाव जॉनराव प्रकाशराव जनुमाला आहे. मग त्यांना जॉनी लीव्हर हे नाव कसे मिळाले? चला जाणून घेऊया या मागचा खास किस्सा…



Source link