Job In Germany : राज्यातील तरुणांना जर्मनीत नोकरीची संधी! राज्य सरकार १० हजार तरुणांना देणार प्रशिक्षण

0
23
Job In Germany : राज्यातील तरुणांना जर्मनीत नोकरीची संधी! राज्य सरकार १० हजार तरुणांना देणार प्रशिक्षण


राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार राज्य सरकार परिचारिका, प्रयोगशाळा सहाय्यक, रेडिओलॉजी सहाय्यक, दंत सहाय्यक, लेखा आणि प्रशासन, स्वयंपाकी, हॉटेल व्यवस्थापक, लेखापाल, घरकाम करणारे, इलेक्ट्रीशियन, अक्षय ऊर्जा, हीटिंग तंत्रज्ञ, चित्रकार, अशा विशेष लोकांना प्रशिक्षण देणार आहेत. सुतार, प्लंबर, वाहन दुरुस्तीसाठी मेकॅनिक, ड्रायव्हर्स (बस, ट्राम, ट्रेन, ट्रक), सुरक्षा, डिलिव्हरी, पॅकर आणि मूव्हर्स, विमानतळावरील सपोर्ट, क्लीनर, हाउसकीपिंग, विक्री सहाय्य आणि इतर जागांसाठी देखील तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.



Source link