JNU विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत RSS प्रणित अभाविपचा सुपडा साफ! डाव्यांनी चारही जागा जिंकल्या

0
1
JNU विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत RSS प्रणित अभाविपचा सुपडा साफ! डाव्यांनी चारही जागा जिंकल्या


JNUSU Election 2024 Results: जेएनयू पॅन-युनियन निवडणुकीत डाव्या संघटनेच्या  उमेदवारांनी सर्व चार जागांवर विजय मिळवला आहे. गया येथील रहिवासी असलेल्या धनंजय हे अध्यक्ष झाले असून  त्यांनी अभाविपच्या उमेदवारांचा पराभव केला.



Source link