Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रjj flyover accident : मुंबईतील जेजे फ्लायओव्हरवर स्कूल बसला अपघात, एक विद्यार्थी...

jj flyover accident : मुंबईतील जेजे फ्लायओव्हरवर स्कूल बसला अपघात, एक विद्यार्थी गंभीर जखमी, पाहा Video

jj flyover accident : मुंबईतील जेजे फ्लायओव्हरवर स्कूल बसला अपघात, एक विद्यार्थी गंभीर जखमी, पाहा Video

[ad_1]

Mumbai Accident : मुंबईतील जेजे उड्डाणपुलावर स्कूल बसचा मोठा अपघात झाला आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली. मुलांना शाळेत घेऊन जाणारी स्कूल बसजेजे फ्लायओव्हरच्या साइड वॉलवर आदळली. बसमध्ये २० विद्यार्थी होते. या अपघातात एक विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्या जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सांगितले जात आहे की, स्कूल बस चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हारटेक करण्याचा प्रयत्न केल्याननंतर हा अपघात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments