Jio World Plaza : रिलायन्सचा लक्झरी मॉल मुंबईकरांसाठी खुला, जिओ वर्ल्ड प्लाझात कोणत्या सुविधा मिळणार?

0
19
Jio World Plaza : रिलायन्सचा लक्झरी मॉल मुंबईकरांसाठी खुला, जिओ वर्ल्ड प्लाझात कोणत्या सुविधा मिळणार?

– जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये तब्बल प्रसिद्ध ६६ ब्रँड्सचे प्रॉडक्ट असणार आहे. बॅलेन्सियागा, जियोर्जिओ अरमानी कॅफे, पॉटरी बार्न किड्स, सॅमसंग एक्सपीरियन्स सेंटर, ईएलएन कॅफे आणि रिमोवा यासारखे आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचा यात समावेश आहे. याशिवाय व्हॅलेंटिनो, टोरी बर्च, वायएसएल, व्हर्साचे, टिफनी, लाडुरी, पॉटरी बार्नच्या, लुई व्हिटॉन, गुच्ची, कार्टियर, बॅली, ज्योर्जियो अरमानी, डायर, वायएसएल आणि बल्गारी सारख्या इतर आयकॉनिक ब्रँड्स देखील प्लाझामध्ये असतील.

Source link