Jayant Patil : भाजपच्या आमदारानं कोविड काळात मेलेल्या लोकांच्या नावानं सरकारी पैसे लाटले; जयंत पाटील यांचा गंभीर आरोप

0
2
Jayant Patil : भाजपच्या आमदारानं कोविड काळात मेलेल्या लोकांच्या नावानं सरकारी पैसे लाटले; जयंत पाटील यांचा गंभीर आरोप


Jayant Patil on Jaykumar Gore scam : भाजपच्या एका आमदारानं कोविड काळात मृत रुग्णांना जिवंत दाखवून त्यांच्या नावानं सरकारचे पैसे खाल्ल्याचा खळबळजनक आरोप आमदार जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केला.



Source link