Jayant Patil : केंद्रीय अर्थसंकल्पात राज्याच्या तोंडाला केंद्र सरकारने पाने पुसली; जयंत पाटील यांची केद्रांवर टीका

0
7
Jayant Patil : केंद्रीय अर्थसंकल्पात राज्याच्या तोंडाला केंद्र सरकारने पाने पुसली; जयंत पाटील यांची केद्रांवर टीका

जयंत पाटील म्हणाले, या अर्थसंकल्पात राज्याच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहे. राज्यासाठी कोणतीही विशेष घोषणा करण्यात आलेली नाही. केंद्रातील सत्ता टिकवण्यासाठी बिहार आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांना खैरात वाटण्यात आली. मात्र, राज्यातील शेतकाऱ्यांसाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी काहीही या अर्थसंकल्पांत नाही. मध्ये कांद्याचा प्रश्न पेटला होता. या संदर्भात देखील अर्थसंकल्पांत काही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. या अर्थसंकल्पात राज्याला दुर्लक्षित करण्याच काम भाजपनं केला आहे, असा आरोप पाटील यांनी केला.

Source link