Thursday, September 3, 2026
HomeमनोरंजनJawan: पहिल्याच दिवशी होणार ‘जवान’ची छप्परफाड कमाई! अ‍ॅडव्हांस बुकिंगला मिळालाय जोरदार प्रतिसाद

Jawan: पहिल्याच दिवशी होणार ‘जवान’ची छप्परफाड कमाई! अ‍ॅडव्हांस बुकिंगला मिळालाय जोरदार प्रतिसाद

Jawan: पहिल्याच दिवशी होणार ‘जवान’ची छप्परफाड कमाई! अ‍ॅडव्हांस बुकिंगला मिळालाय जोरदार प्रतिसाद

[ad_1]

मीडिया रिपोर्टनुसार, ‘जवान’ची ७ लाखांहून अधिक तिकिटे अ‍ॅडव्हांस बुकिंगमध्ये विकली गेली आहेत. या चित्रपटाने अ‍ॅडव्हांस बुकिंगच्या ३ दिवसात सुमारे २१.१४ कोटी रुपये कमावले आहेत. ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा यांसारख्या अभिनेत्रीही झळकणार आहेत. दीपिका पदुकोण, विजय सेतुपती हे कलाकार देखील चित्रपटात दिसणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments