Jau Bai Gavaat: ‘जाऊ बाई गावात’च्या पहिल्या पर्वाच्या विजेता कोण होणार? ‘हे’ आहेत टॉप ५ स्पर्धक

0
62
Jau Bai Gavaat: ‘जाऊ बाई गावात’च्या पहिल्या पर्वाच्या विजेता कोण होणार? ‘हे’ आहेत टॉप ५ स्पर्धक


मनोरंजन आणि तीव्र संघर्षांनी भरलेल्या तीन महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर, ‘जाऊ बाई गावातचे’ हे स्पर्धक शोच्या ग्रँड फिनालेसाठी तयारी करत आहे. सीझनच्या विजेत्याचा मुकुट मिळवण्याचा अत्यंत अपेक्षित क्षण आठवड्याच्या शेवटी होणार आहे. या अंतिम भागात स्पर्धकांच्या आता पर्यंतच्या प्रवासाची झलक पाहायला मिळणार आहे. त्यासोबत हे फायनॅलिस्ट स्पर्धक दमदार परफॉर्मेंस सादर करणार आहे. तर खास पाहुणे बनून येणार आहेत सर्वांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर, त्यांचा सोबत असणार आहेत सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर. सोनालीचा दिलेला मजेशीर टास्क स्पर्धक आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणार असणार आहे.



Source link