Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून ५ दहशतवाद्यांचा खात्मा, घुसखोरीचा कट उधळला

0
19
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून ५ दहशतवाद्यांचा खात्मा, घुसखोरीचा कट उधळला

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मधील कुपवाड़ा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पोलीस व भारतीय सैन्य दलाच्या संयुक्त कारवाईत लष्कर ए तैयबा संघटनाच्या पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. सुरक्षा दलाने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. जम्मू-काश्मीर पोलीस अतिरिक्त महासंचाकल विजय कुमार यांनी सांगितले की, ठार झालेले दहशतवादी लष्कर -ए-तैयबा (एलईटी) चे होते.

Source link