Jalgaon ST bus Accident : जळगावात प्रवाशांनी भरलेल्या एसटीला भीषण अपघात, बसचा चक्काचूर; १० जखमी

0
21
Jalgaon ST bus Accident : जळगावात प्रवाशांनी भरलेल्या एसटीला भीषण अपघात, बसचा चक्काचूर; १० जखमी

Jalgaon ST bus Accident news : जळगाव येथे धुळे ते बऱ्हाणपूर या प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत १० जण जखमी झाल्याची माहिती आहे.

Source link