Jaipur News : जयपूरमध्ये दिल्लीतल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती, पावसाचं पाणी तळघरात शिरून तिघांचा मृत्यू

0
22
Jaipur News : जयपूरमध्ये दिल्लीतल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती, पावसाचं पाणी तळघरात शिरून तिघांचा मृत्यू

Jaipur Rain : जयपूरमधील विश्वकर्मा भागात पावसाचं पाणी एका तळघरात शिरलं. या तळघरात चार वर्षांच्या चिमुरडीसह ३ जण अडकले होते. या तिघांचाही मृत्यू झाला आहे.

Source link