Sunday, October 11, 2026
HomeमनोरंजनJailer: रजनीकांतच्या ‘हुकुम’ गाण्याचा टीझर पाहून चाहते म्हणाले ‘एक नंबर...नादखुळा’! तुम्ही पाहिलात...

Jailer: रजनीकांतच्या ‘हुकुम’ गाण्याचा टीझर पाहून चाहते म्हणाले ‘एक नंबर…नादखुळा’! तुम्ही पाहिलात का?

[ad_1]

रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट १० ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसं चित्रपटाचं प्रमोशनही जोरात सुरू आहे. नुकतेच त्यांच्या जेलर चित्रपटातील ‘कावाला’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. आता ‘हुकुम’ या नव्या गाण्याचा टीझर रिलीज झाला असून, संपूर्ण गाणे देखील लवकरच रिलीज होणार आहे. या गाण्याच्या टीझर व्हिडीओमध्ये रजनीकांत तुरुंगातून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यांच्याभोवती बंदूक आणि रिव्हॉल्व्हर ठेवलेल्या दिसत आहेत. हे गाणे अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीतबद्ध केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments