Jackie Shroff Birthday: करिअरच्या सुरुवातीला चाळीत राहणाऱ्या जॅकी श्रॉफचे खरे नाव काय? जाणून घ्या

0
18
Jackie Shroff Birthday: करिअरच्या सुरुवातीला चाळीत राहणाऱ्या जॅकी श्रॉफचे खरे नाव काय? जाणून घ्या

अतिशय गरिबीतून जॅकी श्रॉफ चित्रपटांच्या दुनियेत आला होता, त्यामुळे त्याला परिस्थितीची जाणीव आणि किंमत चांगलीच ठाऊक होती. यामुळेच ‘हिरो’ चित्रपट हिट झाल्यानंतरही जॅकीने चाळीमध्ये राहणे सोडले नाही. चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटात जॅकीला कास्ट करण्यासाठी चाळीत जावे लागले. विधू विनोद चोप्रा आणि महेश भट्ट सारखे मोठे दिग्दर्शकही जॅकी श्रॉफला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी चाळीत रांगा लावून असायचे.

Source link