ISRO Aditya L1 | पुन्हा एकदा अंतराळात भारताची उंच भरारी; ‘आदित्य एल १’ पोहचले सूर्याच्या कक्षेत; पंतप्रधान मोदींनी केले कौतुक; वाचा सविस्तर रिपोर्ट | Navarashtra (नवराष्ट्र)

0
16
ISRO Aditya L1 | पुन्हा एकदा अंतराळात भारताची उंच भरारी; ‘आदित्य एल १’ पोहचले सूर्याच्या कक्षेत; पंतप्रधान मोदींनी केले कौतुक; वाचा सविस्तर रिपोर्ट | Navarashtra (नवराष्ट्र)

पुन्हा एकदा अंतराळात भारताची उंच भरारी; ‘आदित्य एल १’ पोहचले सूर्याच्या कक्षेत; पंतप्रधान मोदींनी केले कौतुक; वाचा सविस्तर रिपोर्ट

ISRO Aditya L1 : भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO ने इतिहास रचला आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अवकाश संशोधनकांनी आणखी एक मोठ यश मिळवले आहे. इस्रोने आदित्य यानाला यशस्वीरित्या सूर्याजवळच्या लॅग्रेज पॉइंट म्हणजे L1 च्या जवळपास हॅलो ऑर्बिटमध्ये स्थापित केलं आहे. सूर्याचा जवळून अभ्यास करण्यासाठी आदित्य एल 1 मिशनची आखणी केली आहे. L1 पॉइंटवर पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर एक टक्क्यावर येतं. इस्रोने मागच्यावर्षी 2 सप्टेंबरला सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य सोलर ऑब्जर्वेटरीला सूर्याच्या दिशेने पाठवलेलं. भारताची सूर्याजवळची ही एक वेधशाळाच आहे.

Source link