Israel Lebanon Attack news | इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहाच्या तीन सैनिकांना कठंस्नाान | Navarashtra (नवराष्ट्र)

0
16
Israel Lebanon Attack news | इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहाच्या तीन सैनिकांना कठंस्नाान | Navarashtra (नवराष्ट्र)


file photo - social media

file photo – social media

दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचे तीन लढवय्ये ठार झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे.

लेबनॉनमधून एक मोठी बातमी समोर येत आहे आहे. इस्रायल आणि हमासमधील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाही आहे. शनिवारी इस्त्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील एका घरावर हवाई हल्ला (Israel Lebanon Attack news) केला. या हल्ल्यात हिजबुल्लाचे तीन सैनिक ठार झाले. एका घरावर इस्रायली हल्ला करण्यात आला. याठिकाणी इतरही लोक होते त्यामुळे इतर दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर हिजबुल्लानेही या प्रकरणात मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वीच्या विधानांमध्ये, हिजबुल्लाहने असे म्हटले होते की त्यांनी सैनिक आणि गुप्तचर उपकरणांसह अनेक इस्रायली लक्ष्यांवर जोरदार गोळीबार केला होता. मात्र, या संदर्भात इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे की त्यांनी आयता राख शाब भागात एका कॅम्पस आणि त्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांवर हल्ला केला होता. काफरकेला भागात हिजबुल्लाच्या दहशतवादी संरचनेवर काम करणाऱ्या एका दहशतवाद्यावर हल्ला करण्यात आला.






Source link